Books
Yogasan – Nirogi Jivancha Shilpkar (Softcopy)
₹75.00
भारत सरकार द्वारे पुरस्कृत या पुस्तकात योगाचा इतिहास, विकास व आधुनिक जीवनात योगाचे महत्वाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. यात योगासंबंधी गैरसमज, योग व शााररिक शिक्षणाचा संबंध, प्राणायाम, आसन व योगनिद्रा, योगांसना द्वारे रोगोपचार, व्यवसायानुसार योगासनाचा विस्तृत वर्णन आहे. या व्यतिरिक्त सरळ भाषेत योगची विभिन्न कृति व यौगिक आहार-विहाराचा विस्तृत मार्गदर्शन केलेले आहे. पुस्तक सचित्र आहे.
Reviews
There are no reviews yet.